भारतासह जगातील अनेक देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. आज भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन आहे आणि देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये ध्वजारोहण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले, आणि त्यांच्या भाषणाची मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही लोक मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यदिनाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. भारताबाहेरही काही देशांसाठी महत्त्वाचा दिवस भारतासारखेच काही इतर देशही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. यातील काहींना ब्रिटिश, फ्रेंच किंवा जपानी सत्तेखालील गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. त्या देशांमधील नागरिकांसाठीही हा दिवस स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. १. काँगो आफ्रिकेतील काँगो हा देश 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करतो. 1880 मध्ये फ्रान्सने काँगोवर ताबा मिळवला होता आ
Read Moreदुर्गा गुप्ता
Author Posts