आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार हक्काचे घर, सरकार देणार 20 ते 50 लाख रुपयांचे अनुदान; येथे करा अर्ज

भारताचे अन्नदाते म्हणून शेजारी राज्याला ओळखलं जाते. त्यामुळे शासन त्यांच्यासाठी सतत उपायोजना राबवत असतात.

तर आता शासनाने शेतकऱ्यांना शेतात घर बांधण्यासाठी अनुदान देणार आहे.

तर शासन शेतकऱ्यांना 20 ते 50 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार आहे. यासाठी ५ कोटी गृहकर्ज मान्य केलं जाणार आहे.

त्याचा लाभ जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. एस्कॉम क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

तीन हप्त्यांमध्ये कर्ज दिल जाणार-

  • सहकारी बँक एमडी योग शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना घर बनवण्यासाठी लागणारे अनुदान तीन हफ्त्यामध्ये देण्यात येणार आहे.
  • तसेच शेतकऱ्यांना हे कर्ज फेडण्यासाठी 15 वर्षे असा कालावधी देण्यात येणार आहे.
  • कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजावर ५ टक्के सूट दिली जाणार आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ६ टक्के दराने गृहकर्जाची रक्कम मिळणार आहे.

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची पात्रता- 

  • सहकार ग्राम आवास योजना केवळ जमीनधारक शेतकऱ्यांनाच पात्र करण्यासाठी लागू केली आहे.
  • शेतकऱ्याकडे शेतीसाठी योग्य जमीन असावी.
  • तसेच त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • ही योजना सुरु करण्यासाठी तुम्हला बँकेला भेट देणं आवश्यक आहे.
  • या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना 15 वर्षांचा कालावधीही देण्यात आला आहे.
  • यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना ७२ कोटींहून अधिक रकमेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *