आत्ताची मोठी बातमी! सरकार घेणार भाडेतत्वावर जमीन, जमीन धारकांना मिळणार ७५ हजार रु. वाचा सविस्तर

शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शासन पडीक जाऊन जमिनी विकत घेणार आहे.

या पडीक जाऊन जमिनीच्या शासन निर्णयाबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचण आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन सतत नवनवीन उपक्रम आणि प्रकल्पाला नागरिकांसाठी राबवत असते.

मात्र आता सरकारच्या एका नवीन  प्रकल्पासाठी त्यांना जागेची गरज भासत आहे.

Plot On Rent Near Me

निर्णयाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

सौर ऊर्जा प्रकल्प असे त्या नवीन प्रकल्पाचे नाव आहे. तर या प्रकल्पासाठी शासनाला शेतकऱ्यांच्या जमिनीची फार गरज लागणार आहे.

मात्र सरकार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यांना पैसे दिली जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या संधर्भात मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या एक एकर जमिनी मागे 75 हजार रुपये शासन देणार असल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

plot on rent near me

निर्णयाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम सुरू असताना जमिनीचे मोजमाप झाले नसल्याची खंत आहे.

महाराष्ट्र आणि भारत हळूहळू कॅन्सरची राजधानी बनत आहेत.  कॅन्सरचे प्रमाण वाढले असून आता नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले आहेत.

शासनाच्या या निर्णयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

निर्णयाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *