Flats In Mumbai| मुंबईत याठिकाणी कमी किंमतीत मिळेल म्हाडाचा 1 BHK Flats; येथे करा अर्ज

Flats In Mumbai

आजच्या बदलत्या काळात प्रत्येकाला आलिशान फ्लॅट हवा असतो.

आणि विशेष म्हणजे मुंबईत स्वतःचे घर १ बीएचके फ्लॅट मुंबई (Flats In Mumbai) असणे ही मोठी गोष्ट मानली जाते.

कारण या मुंबईत घर घेणे सोपे नाही. कारण मुंबईतील जमिनी आणि घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

त्यामुळे येथील रहिवाशांसाठी म्हाडा हा एक चांगला पर्याय आहे.

म्हाडाच्या माध्यमातून म्हाडाच्या लॉटरीतील (Mhada lottery)  विजेत्यांना परवडणाऱ्या दरात घरे दिली जातात.

Flats In Mumbai

हेही वाचा: पुणे-मुंबई शहरात स्वतःचा फ्लॅट घ्यायचं स्वप्न पाहताय तर, म्हाडाने सुरु केली ही नवी स्कीम, पाहा किंमत

तुम्हालाही परवडणाऱ्या किमतीत म्हाडाचा फ्लॅट (Mhada Flats) घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आता सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत अत्यंत स्वस्त दरात वन बीएचके घर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.

त्यासाठी म्हाडाने काही वर्षांपासून रिकाम्या पडलेल्या घरांची विक्री करण्याचे नवे धोरण जाहीर केले आहे.

म्हाडाच्या कोकण विभागाने विरार बोलिंगेतील २ हजारांहून अधिक घरांची विक्री केलेली नाही,

त्यामुळे आता या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडून नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

Flats In Mumbai

हेही वाचा: खुशखबर! म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर; या लोकांना मिळणार आपल्या हक्काचे घर यादीमध्ये नाव चेक करा

आणि आता याच धोरणांतर्गत म्हाडाने घर विकण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे या नव्या धोरणात पाच पर्याय देण्यात आले आहेत.

आणि या माध्यमातून म्हाडाचा कोकण विभाग घरांची विक्री करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या घरांसाठी लवकरच जाहिरात दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *