2BHK Flats In Mumbai: मुंबईत म्हाडाचे 2BHK Flats मिळतं आहेत तेही फारच कमी किमतीत; आत्ताच करा बुक

2 bhk flats in mumbai

2BHK FLATS In Mumbai: मुंबईत रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल आणि भाजी मंडईजवळ स्वतःचे खरे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते.

या सुविधा घराजवळ असतील तर माणूस आरामदायी जीवन जगू शकतो. त्यामुळे घर खरेदी करताना अशा ठिकाणाचा शोध घेतला जातो.

अशा परिस्थितीत, आता तुम्हाला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी 2 BHK फ्लॅट (2BHK Flats In Mumbai) खरेदी करण्याची संधी मिळेल.

म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने मोक्याच्या ठिकाणी कमी किमतीत घर मिळू शकते. मुंबईत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कुठे राबवला जाणार आहे ते जाणून घेऊया.

गेल्या काही वर्षांत मुंबईतील अनेक मूळ रहिवाशांनी उपनगरात राहण्याची ठिकाणे हलवल्याचे ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा: 2024 घरकुल लाभार्थी यादी बाहेर, या लोकांच्या खात्यात 2 लाख 50 हजार रुपयाचा फायदा

मग आता मुंबईकर कुठे आहेत? हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे. मुंबई आणि उपनगरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.

त्यामुळे मुंबई शहरात दाट लोकसंख्या वाढली आहे. असो, मुंबईतील प्रत्येकाला मोक्याच्या ठिकाणी म्हणजे विविध सोयीसुविधांनी युक्त असे घर खरेदी करायचे आहे.

पण आता एका नव्या योजनेअंतर्गत म्हाडा सामान्य लोकांना मोक्याच्या ठिकाणी २ बीएचके फ्लॅट देणार आहे.

आता म्हाडाच्या मदतीने मुंबईत 2 BHK FLATS घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कारण आता राज्य मंत्रिमंडळाने काळाचौकी येथील अभ्युदय नगर (काळा चौकी) वसाहतीचा पुनर्विकास करण्याच्या म्हाडाच्या प्रस्तावाला नव्या योजनेंतर्गत मंजुरी दिली आहे.

हेही वाचा:  पुण्यात 1BHK फक्त 10 लाखात, Buy Flat in Pune – आत्ताच करा बुक

म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी येथील सुमारे ३३ एकर भूखंडावर सध्या ४९ इमारती असून या इमारतींमधील लोकसंख्या ३३५० आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या पुनर्विकासातून म्हाडाला 10 हजारांहून अधिक घरे मिळणार आहेत.

त्यामुळे आता अनेकांना मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी त्यांचे परिपूर्ण घर मिळू शकणार आहे.

या भागात म्हाडाकडून 2 BHK फ्लॅट मुंबईला उपलब्ध करून दिले जातील,

ज्यामध्ये रेल्वे स्टेशन, भाजी मंडई, हॉस्पिटल आणि मेट्रो यासारख्या अनेक सुविधा हाकेच्या अंतरावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *